Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Ponda Crime News: नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना गंडा घातल्‍याच्‍या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्या ताब्‍यातील आणखी चार कारगाड्या जप्त करण्‍यात आल्‍या
Pooja Naik Cars
Pooja Naik CarsDainik Gomantak
Published on
Updated on

Job Scam Suspect Pooja Naik's Assets Further Confiscated

फोंडा: नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना गंडा घातल्‍याच्‍या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्या ताब्‍यातील आणखी चार कारगाड्या आज गुरुवारी जप्त करण्‍यात आल्‍या.

मंगळवारी २२ रोजी एक कार ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला आहे. या प्रकरणात पूजासोबत पिसगाळ-प्रियोळ येथील अजित सतरकर (४९) याला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली आहे. संशयित अजित हा पूजाचा एजंट म्हणून काम करत होता.

Pooja Naik Cars
Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

विशेष म्हणजे आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या पाचपैकी चार कारगाड्या महागड्या असून नव्या कोऱ्या आहेत. पूजा नाईक हिने राज्यात इतर ठिकाणी असेच फसवण्याचे प्रकार करून अनेकांना गंडा घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Job Scam
Colvale Police Arrest 29 Year Old
 Goa Facebook Part Time Job Scam
WhatsApp Part Time Job Scam Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com