Usap New Bridge: उसप येथे नव्या जोडपुलाची पायाभरणी; पर्यटनाला चालना मिळणार

New Bridge At Usap: पुलाचे काम जलस्रोत खात्यातर्फे २० लाख खर्चून केले जाणार आहे
New Bridge At Usap: पुलाचे काम जलस्रोत खात्यातर्फे २० लाख खर्चून केले जाणार आहे
New Bridge At Usap|Chandrakant Shetye Dainik Gomantak
Published on
Updated on

साळ: सरकारकडून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. सरकारकडून गावचा विकास साधण्यासाठी चांगले सहकार्य मिळाल्याचे नुकतेच उसप येथे सुधारणा आणि नवीन जोडपूल बांधकामाच्या पायाभरणीप्रसंगी डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये बोलत होते.

येथे बांधण्यात येणारा नवीन पूल काडसिध्देश्वर मठाला जोडला जाईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. पुलाचे काम जलस्रोत खात्यातर्फे २० लाख खर्चून केले जाणार आहे. यावेळी माजी सरपंच तुळशीदास गावकर, लाटंबार्से कोमुनिदादचे माजी अध्यक्ष अनंत मळीक, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, माजी सरपंच पद्माकर मळीक,

New Bridge At Usap: पुलाचे काम जलस्रोत खात्यातर्फे २० लाख खर्चून केले जाणार आहे
New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी खाजन जमीन खरेदी करावीच लागेल; मंत्री आलेक्स सिक्वेरा

श्‍याम हरमलकर, माजी पंच एकनाथ सावळ, जलस्रोत खात्याचे अभियंता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदारांच्या हस्ते काडसिध्देश्वर मठाच्या आवारात झाडे लावण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com