IN Pictures: जल्लोष, उत्साह! U-17 महिला फिफा फुटबॉल स्पर्धेचे जोषात उद्धाटन

FIFA U17 WC
FIFA U17 WC Dainik Gomantak
Published on

फिफा अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गोव्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

उद्धाटन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली होती.

FIFA U17 WC
The Purple Fest 2023: आगळ्यावेगळ्या ‘द पर्पल फेस्ट’चे पर्वरी येथे आयोजन

विश्वचषकातील सहभागी संघ आणि खेळाडू देखील उद्धाटन सोहळ्यात सहभागी झाले होते.

उद्धाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फुटबॉलवर आपल्या पायाची जादू आजमावली.

FIFA U17 WC
Goa Corona Update: गोव्यात आज केवळ 7 नवे कोरोना रूग्ण, 10 जणांना डिस्चार्ज

यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

यावेळी प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी आपल्या गीतांना कार्यक्रमाची रंगत वाढवली.

उपस्थित नागरिकांनी हेमा सरदेसाई यांना यावेळी उत्सफुर्त साथ दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com