बोंबो तवडकर
बोंबो तवडकरDainik Gomantak

Bombo Tawadkar: सभापती रमेश तवडकर यांना पितृशोक, वडील बोंबो तवडकर यांचे निधन

जीएमसी मध्ये उपचार चालू असताना प्राण ज्योत मालवली.
Published on

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांचे वडील बोंबो तवडकर यांचे निधन झाले आहे. आज (बुधवारी) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीएमसी मध्ये उपचार चालू असताना त्यांची प्राण ज्योत मालवली.

(Bombo Tawadkar Father of Goa legislative assembly speaker ramesh tawadkar has passed away)

बोंबो तवडकर यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. दरम्यान, उपचार चालू असताना त्यांची प्राण ज्योत मालवली. बोंबो तवडकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी आमोणे- पैंगीण येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

बोंबो तवडकर
Section 144 Imposed Near Mopa Airport: पाच व पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात जमावबंदी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com