Verna Sexual Assault
Verna Sexual AssaultDainik Gomantak

Verna Sexual Assault: अल्पवयीन मुलीवर 6 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला अटक

संशयित मूळचा उत्तर प्रदेशातील
Published on

Verna Sexual Assault: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वेर्णा येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली आहे. संशयित हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

पीडीत मुलगी ही सध्या १५ वर्षांची आहे. धक्कादायक म्हणजे, मुलगी ९ वर्षांची असल्यापासून संशयित तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com