Sattari: गुळेली, सत्तरीत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

Sattari: गुळेली, सत्तरीत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप
Published on
Updated on

गुळेली सत्तरीतील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गुळेली येथील रगाडा, म्हादयी नदीत करण्यात आले. पाचही दिवस मोठ्या उत्साहाने भक्तांनी/ ग्रामस्थांनी आरती,भजन व फुगड्या सादर करुन उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली. दिंडी मिरवणूक व्दारे भक्तीमय वातावरणात गणपतींना निरोप देण्यात आला.

Sattari: गुळेली, सत्तरीत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप
नवा मोसम, नवा नेता; एफसी गोवाचे कर्णधारपद ब्रँडनकडे

यंदा नव्यानेच गुळेली ग्रामपंचायतीने गणपती विसर्जन स्थळ पायऱ्या बांधल्या होत्या त्याचा चांगला फायदा या भागातील लोकांना विसर्जन करण्यासाठी झाला.याकामी माजी पंच अनिल गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.येथील सावंत बंधूनी जमिन उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले आणि त्याचा फायदा या गणेशचतुर्थीला ग्रामस्थांना झाला याचा आनंद आपल्याला आहे असे ते यावेळी म्हणाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी झाले होते. मोठ्या उत्साहाने व भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत विसर्जन पार पाडले.

गणपतींचे विसर्जन दरम्यान दिंडी सादर करणाऱ्या गुळेलीतील महिला व पुरुष मंडळी

Sattari: गुळेली, सत्तरीत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप
मुख्यमंत्री सावंत 'बाप्पा'च्या दर्शनासाठी पोहोचले कांग्रेस आमदार संकल्प आमोणकरांच्या घरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com