12 वर्षांनंतर, अखेर तिसऱ्या गोवा राज्य वित्त आयोगाची स्थापना..

माजी वित्त सचिव दौलत हवालदार यांची अध्यक्षपदी केली नियुक्ती
Goa State Finance Commission Latest Update
Goa State Finance Commission Latest UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्य सरकारला अखेर जाग आली असून त्यांनी तिसऱ्या राज्य वित्त आयोगाची स्थापना केली आहे, माजी वित्त सचिव दौलत हवालदार यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. वाय दुर्गाप्रसाद, नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालक, आयोगाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. 2008 पासून आयोगाची रचना प्रलंबित आहे. (Goa State Finance Commission Latest Update)

Goa State Finance Commission Latest Update
सोनसडो कब्रस्तानच्या प्रश्नावरून बाबू आजगावकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्य सरकारद्वारे गोळा केलेले कर, टोल आणि शुल्क हे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसे वाटले जावेत याची शिफारस करणे हे त्याचे मुख्य कार्य असेल.

आयोगाकडून सहकार्य (Goa State Finance Commission)
गोवा सरकारने (Goa Government) आयोगाकडून मिळालेल्या निधीचा पुरेपूर वापर करून विकास व साक्षरतेत इतर राज्यांप्रमाणे चांगली कामगिरी केली आहे.पंचायत व पालिकांना या स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास करण्यासाठी वेगळा निधी उपलब्ध करण्याची मागणी राजकीय पक्षांनी केलेली आहे. गोव्याच्या (Goa) प्रगतीत व विकासात खंड पडू नये व प्रोत्साहन देण्यासाठी आयोग प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com