साठीत प्रवेश करतांना घ्या गोव्यातील 60 गोष्टींचा आनंद
1) Feni Tasting in Fazenda Cazulo: जगातील पहिल्या फेणी तळघरात भेट द्यायला विसरू नका.
2) Christian Art Trail: भारतातील (India) एकमेव ख्रिश्चन कला संग्रहालयाला भेट द्या. 16 व्या आणि 20 व्या शतकातील 200 पेक्षा जास्त कला वस्तु आहेत.
3) Discover The taverns of Panaji: जोसेफच्या अशोकापर्यंत ते तवेर्ना पणजीपर्यंत समुद्र किनारी जेवणाचा आनंद घेवू शकता.
4) Walk in Fontainhas: उत्तर गोव्यात भटकंती करण्याचा आनंद घ्या.
5 ) Thali at Ritz Classic: गोव्यात (Goa) आल्यावर फिश थालीचा नक्की आस्वाद घ्यावा. रिट्झ क्लासिकचे पणजी जीमखाण्यामध्ये आऊटलेट देखील आहे.
6) Traditional Goan / Saraswat Cuisine in Kokni Kanteen : तुम्ही जर गिरीश देसाई यांच्या शी भेट झाली तर गोव्यातील हिंदू/ख्रिश्चन पाककृतींचे मनोरंजक किस्से एका.
7) Padaria prazeres: ही गोव्यातील प्रसिद्ध बेकरी आहे. पेस्टीस दे बाटा (Portuguese Custard Tarts) साठी ओळखले जाते.
8) Mr Baker: पणजीमधील (Panaji) ही 99 वर्षे जुनी बेकरी आहे, या बेकरी नाकी भेट द्या. बेबिंका, पेरू चीज आणि क्रोकेटचा नक्की आस्वाद घ्या.
9) Figueiredo House & Museum: हे 1590 मध्ये बांधण्यात आले असू तुम्ही येथे निवासाकरिता किंवा जेवणासाठी बोककिनग करू शकता.
10) Roboto:हे जपानी शैलीतील इझाकाया त्याच्या रेमेन्स आणि डॉनबुरिससाठी ओळखले जाते. येथे तुम्ही कमी किमतीमध्ये स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेवू शकता.
11) Night Food In Mapusa: येथे तुम्ही गोवण लोकल पदार्थांचा आस्वाद घेवू शकता.
12) Tribal Food: 'आमिल' हा पदार्थ 6 दिवस आंबवून बणवला जातो. या आदिवासी पदार्थांचा नक्की आनंद घ्यावा.
13) India's Only excise and Customs Museum: देशातील हे पहिले संग्रहालय, जे तस्कर/कर चुकवेगीरी करणारे कर्तव्यावर असलेले पुरुष यांच्यातील
कधीही न संपणारी लढाई दर्शवते.
14) An evening in offshore casinos: येथे ड्रेस कोड, स्वादिष्ट बुके स्प्रेड, संगीत आणि मनोरंजनाचा आनंद गहेवू शकता.
15) Sundays in Museum of Goa: येथे दर रविवारी तुम्ही कला आणि सौंदर्यशास्त्र असलेल्या गोष्टींचा आनंद घेवउ शकता. अनेक वेळा कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश असतो.
16) जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को, सेंट फ्रान्सिस झेवियर (Basilica Of Bom Jesus) हे तीर्थक्षेत्र आणि राज्याचे सर्वात प्रतिष्ठित स्मारक आहे.
17) नोव्हेंबर ते मार्च दरम्यान मीठ कसे बनवले जाते यावर सॉल्ट पॅन फेरफटका मारू शकता. अनेक जुन्या पद्धती अजूनही प्रचलित आहेत.
18) Anjuna Flea Market: गोव्यात तुम्ही फ्ली मार्केटमध्ये खरेदी करण्याचा आनंद घेवू शकता.
19) Arpora Night Market:हे मार्केट रात्री भरले जात असून असामान्य वस्तीसाठी येथे लोकांची गर्दी होते.
20) Panaji Municipal Market: हे मार्केट लोकल वस्तूंची खरेदी करण्यासाठी उत्तम आहे.
21) Mapusa Market: खरेदीसाठी शुक्रवार हा दिवस उत्तम मानल जातो. येथे गर्दी खूप असल्याने पार्किंगची समस्या निर्माण होऊ शकते.
22) Nature Exploration in Chorao Island: या बेटावर जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. येथेल चर्च, मंदिरे, बंधारे यांचा प्रवासा दरम्यान आनंद घेतला जातो.
23) House of Chandor: ही गोव्यातील सर्वात जुनी ज्ञात राजधानी आहे. येथे भरभराटीचा व्यवसाय होता.
24) Culture walk at Margao: 1890 चे कुप्रसिद्ध मंडगाव हत्याकांड येथ घडले ज्यात काही खुणा आहेत ज्या मंडगावच्या निर्मितीमद्धे लढल्या गेलेल्या लढायांची माहिती देतात.
25) Olive Ridleys in Morjim:हिवाळ्यात तुम्ही ऑलिव्ह रिडले मोरजी येथे आनंद घेवू शकता.
26) Spend an evening in Tito's: गोव्यात गेल्यावर टिटोस या हॉटेलला नक्की भेट द्या.
27) Go to Dudhsagar Falls: गोवा- कर्नाटक सीमेच्या काठावर बसून दूधसागर धबधब्याला नक्की भेट द्या.
28) Bird watching: गोव्यात 450 पेक्षा अधिक प्रजातीचे पक्षी आढळतात, ज्यात पश्चिम घाटातील स्थानिक 24 प्रजातीपैकी 13 प्रजातींचा समावेश आहे .
29) Divar Island exploration: दीवार भेटावर फेरीचा आनंद घ्या. तिथल्या ओटर संवर्धनाबद्दल जाणून घ्यावे.
30) Konkan Explores:येथे प्रवास करतांना तुम्ही पाण्यावरील थरारक अनुभव घेवू शकता.पोर्तुगीज भारताचा भाग असलेला दीवार बेट आहे.
31) Dirty Riders Goa: गोव्यात तुम्ही हेल्मेट घालून फेरफटका मारू शकता.
32) e-bike hike: तुम्ही गोव्यात इ- बाइकचा आनंद घेवू शकता.
33) दिल चहता है या चित्रपटाची शूटिंग गोव्यात झाली आहे. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.
34) Watch a konkani tiatr: येथे तुम्ही गोव्यातील परंपरा रंगमंचावर उलगाडतान पाहू शकता.
35) Trakking: गोव्यात तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेवू शकता.
36) Crocodile cruise: तुम्ही गोव्यात क्रोकोडाइल क्रूझवर फिरण्याचा आयंड घेवू शकता.
37) Dolphin Tour: याचा आनंद तुम्ही उत्तर आणि दक्षिण गोव्यात घेवू शकता.
38) NV eco Farm: गोव्यातील हे पहिले इको फार्म हे 60 एकरांवर पसरलेले आहे.
39) Elephant adventures: तुम्ही गोव्यात हत्तीसोबत दिवसभर सहलींचा आनंद घेवू शकता.
40) Butterfly Conservatory (Pond): फुलपाखरू अभयारण्य आणि बाग हे बटरफ्लाय पबसाठी प्रसिद्ध आहे.
41) MadraGoa: हे ठिकाण संगीत प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. मद्रागोवा हे फाडो आणि मांडोचे जगातील पहिले घर आहे.
42) Handpainted: पणजीमध्ये ऑर्लॅंडो नोरोन्हा येथे तुम्हाला विसरलेली कला पुनरुज्जीवित केली.
43) A day in valpoi: वाळपोई येथे भटकंती करण्याचा आनंद घ्यावा.
44) Visit the Central library: जर तुम्ही पुस्तकी कीडा असाल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
45) Sunset river cruise: गोव्यात आल्यावर क्रूझवर प्रवास करण्याचा आनंद घ्यावा.
46) House of Goa Museum: ओफबीट या प्रदेशाचा सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय इतिहास दाखवणारे जहाजाच्या आकाराचे संग्रहालय
47) jila bakers and confectioners: हे ठिकाण सचिन तेंडुलकर यासारख्या अनेक सेलेब्रिटींचे आवडते ठिकाण असल्याचे बोलले जाते.
48) Eat Chorizo pao: येथे तुम्ही पारंपारिक ब्रेडचा आस्वाद घेवू शकता.
49) Mangueshi Temple(Ponda): गोव्यातील सर्वात मोठ्या आणि वारंवार भेट दिलेल्या मंदिरापैकी एक आहे.
50) Scuba Diving in grand island: गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणापैकी एक आहे.
51) मायेम तलावात बजी जम्पिंग करण्याचा आनंद घेवू शकता.
52) church of our lady of immaculate conception: पोर्तुगीज आर्किटेक्चरपासून प्रेरित, हे शुद्ध पांढरे चर्च द इमॅक्युलेट कन्सेप्शनचे प्रतीक आहे.
53) Sailing: अरबी समुद्रावरुन जहाजणे सफारी करण्याचा आनंद घेवू शकता.
54) भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम नॅशनल पार्कमध्ये निसर्ग आणि वन्यजीव सर्वोत्तम ठिकाण आहे.
55) Attend Arambol beach carnival: हा उत्सव फेब्रूवारीमध्ये आयोजित केल जाते.
56) Silent Noice club(Palolem): तुम्ही हेडफोन घालून येथे आनंद घेवू शकता.
57) visit se cathedral: हे आशियातील सर्वात मोठे चर्च मानले जाते.
58) singbals book house(Panji): हे घर गोव्यातील सर्वात जुने आहे.
59) Big Foot Museum: पूर्वज गोव्यात असलेल्या, या असामान्य संग्रहालयात जगभरातून 1500 हून अधिक ख्रिश्चन क्रॉस एकत्र आहेत.
60) Goa chitra Museum: पारंपारिक गोव्यातील शेतीची अवजारे आणि इतर पुरातन वस्तूंचे प्रदर्शन करणारे वांशिक संग्रहालय आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.