Power Shutdown in Goa
Power Shutdown in GoaDainik Gomantak

Power Shutdown in Goa: गोव्यात उद्या 'या' भागात वीज पुरवठा होणार खंडीत

फीडर दुरूस्तीसाठी वीज पुरवठा राहणार बंद
Published on

Power Shutdown in Goa: गोव्यातील काही भागामध्ये उद्या, बुधवारी 10 मे रोजी वीज पुरवठा खंडीत राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 या काळात वीजपुरवठा खंडीत असेल.

वीज ट्रान्सफॉर्मरच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम या काळात करण्यात येणार आहे.

Power Shutdown in Goa
Car Burned in Caranzalem: करंझाळेत कारने अचानक घेतला पेट, सुदैवाने टळली जीवीतहानी...

धारगळ येथील 11 केव्ही आणि केरी येथील 11 केव्ही वीज पुरवठा वाहिनीची देखभाल दुरूस्ती या काळात करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागामध्ये वीज पुरवठा खंडीत असेल.

यात पेडणे वीज उपकेंद्र, कोंडलवाडा, खारेबांध, पीएमसी क्षेत्रातील परस्त्रे, कोनडी, देवसू, मेनवाडा, देऊळवाडा, भटवाडी. कोरगाव, हरमल, धारगळ या भागाचा समावेश आहे. याची नोंद या भागातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन वीज विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com