Eat Right Millets Mela 2023 : सकस, संतुलित आहाराला प्राधान्य द्या : विश्वजीत राणे

अन्न आणि औषध संचालनालयाच्या वतीने भरड धान्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन
Eat Right Millets Mela 2023
Eat Right Millets Mela 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Eat Right Millets Mela 2023 : बदलत्या जीवनशैलीमुळे आज आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात सकस व संतुलित आहार महत्त्वाचा आहे. यात भरड धान्याचाही समावेश करा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

Eat Right Millets Mela 2023
Bicholim Scrap Yard: डिचोली मतदारसंघातील भंगार अड्डे ‘आरजी’च्या रडारवर!

सध्या सुरू असलेल्या भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने अन्न आणि औषध संचालनालयाच्या वतीने भरड धान्य जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याचे उदघाटन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई, कृषी खात्याचे संचालक नोयल अल्फान्सो, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, रिचर्ड नोरोन्हा उपस्थित होते.

या मेळाव्यात तज्ज्ञ आहार सल्ला, सरकारी उपक्रमांची माहिती यासारखे उपक्रम राबविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com