Atal Setu Reopens: अटल सेतू वाहतुकीसाठी अखेर खुला; कोंडीपासून वाहनचालकांना दिलासा

मुख्यमंत्र्यांनी मानले लोकांचे आभार
Goa Traffic | Atal Setu | CM Sawant
Goa Traffic | Atal Setu | CM SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Atal Setu Reopens: राज्यात सोमवारपासून सुरू होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी दुपारपासून अटल सेतू महिन्यानंतर वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला.

त्यामुळे पणजी ते पर्वरी तसेच मेरशीपर्यंत महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला आहे. डागडुजी, डांबरीकरणाच्या कामामुळे पूल बंद ठेवल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.

Goa Traffic | Atal Setu | CM Sawant
Amit Shah In Goa: शहांच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांना अटक

अटल सेतूवरील रस्त्याच्या सर्व लेन्स दुपारी 1 वाजल्यापासून खुल्या झाल्या आहेत. या सेतूच्या कामावेळी लोकांनी संयम राखून केलेल्या सहकार्याद्दल आभारी आहोत. लोकांना या कामाच्यावेळी झालेल्या मनस्तःपामुळे दिलगिरी व्यक्त करतो. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod swant
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Multiple-Vehicle Accident Reported on Atal Setu
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com