Mahadayi Water Dispute: म्हादईसाठी पेडणेत घरोघरी कलश पूजन

दिवाबत्ती लावून देवाकडे केली प्रार्थना
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: म्हादई नदी वाचवण्यासाठी पेडणे तालुक्यासह मांद्रे मतदारसंघातील अनेक घराघरांत कलश पूजन करण्यात आले. यानिमित्त दिवाबत्ती लावून देवाकडे म्हादईसाठी प्रार्थनाही करण्यात आली.

मांद्रे येथे सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, नागरिक, पर्यावरण प्रेमी यांची एक बैठक आयोजित केली होती.

यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ आपली जीवनदायिनी म्हणून प्रसिद्ध असलेली म्हादई हिला वाचवण्यासाठी प्रत्येकाने घरोघरी कलश पूजन दिवाबत्ती लावावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी आपल्या घरोघरी कलशाचे पूजन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Ragada River Turbid Water
Anjunem Dam Water Supply
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa Water Resources Department
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com