Goa Crime News: स्‍कार्लेट, सिद्धीनंतर आता दीक्षाचाही उथळ पाण्‍यात मृत्‍यू

Goa Crime News: एकाच पद्धतीने तिघांचा खून!
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: काब द राम समुद्रकिनाऱ्यावर गौरव कटियार याने त्‍याची पत्नी दीक्षा गंगवार हिची केलेली हत्या आणि यापूर्वी गोव्यात झालेल्या स्कार्लेट किलिंग तसेच सिद्धी नाईक यांची हत्या, यांचा एकमेकांशी तसा संबंध नसला तरी तिन्ही प्रकरणांतील कार्यपद्धती एकसारखीच असल्याचे दिसून आले आहे.

Goa Crime News
Illegal Constriction: हणजुणेतील बेकायदा बांधकामे पाडल्याची कोर्टाला खोटी माहिती; पंचायत सचिव गोत्‍यात

शुक्रवारी गौरव कटियार (२९) याला त्याची पत्नी दीक्षा गंगवार (२७) हिला काब द राम समुद्रात बुडवून मारल्‍याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र हा खून नसून तो अपघात असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न त्‍याने केला, पण तो फोल ठरला.

म्‍हणूनच हा खून असल्‍याचे स्‍पष्‍ट!

गौरव कटियार याची शनिवारी वैद्यकीय तपासणी झाली. त्‍याच्‍या छातीवर ओरखडे आल्याने जखमांच्या खुणा दिसून आल्‍या आहेत. जेव्हा भांडण होते तेव्‍हा किंवा ज्यावेळी मरणारी व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी झालेल्या झटापटीत मारणाऱ्याच्या अंगावर जखमा होऊ शकतात. यावरूनच हा अपघात नव्‍हे तर घातपाताचा प्रकार असल्‍याचे सिद्ध होते, असा दावा करण्‍यात येतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guwahati Crime News
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh
Congress Leader Shot Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com