Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल, गोव्यातील इंधनाच्या किमती जाणून घ्या

सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची किंमत जाहीर करतात.
Goa Petrol-Diesel Price 23 July 2023 | Fuel Rates
Goa Petrol-Diesel Price 23 July 2023 | Fuel RatesDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची किंमत जाहीर करतात. आज अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी भाव कमी झाले असून अनेक ठिकाणी वाढ करण्यात आली आहे.

आज, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.01 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 82.75 डॉलरने विक्री होत आहे. त्याच वेळी, WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि त्याची प्रति बॅरल 78.83 डॉलर नुसार विक्री होत आहे.

असे आहेत चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर?

- चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

- नवी दिल्ली - पेट्रोल 96.72 रु., डिझेल 89.62 रु

- कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

- मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

Goa Petrol-Diesel Price 23 July 2023 | Fuel Rates
EPFO: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी, PF वरील व्याज वाढलं; 6 कोटी नोकरदारांच्या...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com