CM Pramod Sawant: म्हादई अभयारण्यात चरावणे येथे उभारणार धरण; प्रस्तावाला मंजुरी

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय
CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

New Dam at Mahadayi Sanctuary: उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यतील म्हादई अभयारण्यात धरण उभारण्यात येणार आहे. अभयारण्यात चरावणे येथे हे प्रस्तावित धरण उभारण्यात येणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत होते. तसेच या बैठकीला वन मंत्री विश्वजीत राणे, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. देविया राणे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
cm pramod swant
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Water Metro Presentation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com