‘जनमन उत्‍सव’ सर्वेक्षणाला कुडतरी मतदारसंघात प्रतिसाद

ले तीन दिवस घोगळ हाऊसिंग बोर्ड परिसरात ‘जनमन उत्‍सव’ सर्वेक्षण सुरू आहे.
Curtorim constituency responds to Janman Utsav survey
Curtorim constituency responds to Janman Utsav surveyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव, फातोर्डा, नावेली व कुंकळ्ळी या सासष्टीतील चार मतदारसंघांमध्‍ये ‘गोमन्‍तक’च्या ‘जनमन उत्सव’ सर्वेक्षणाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हे सर्वेक्षण कुडतरी मतदारसंघात सुरू झाले आहे. गेले तीन दिवस घोगळ हाऊसिंग बोर्ड परिसरात हे सर्वेक्षण सुरू आहे.

गोव्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांची मते जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातील गोवा तयार करण्याच्या उद्देशाने ‘गोमन्‍तक’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. हाऊसिंग बोर्ड भागातील महिलांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Curtorim constituency responds to Janman Utsav survey
Curtorim constituency responds to Janman Utsav surveyDainik Gomantak

तसेच कुडचडे मतदारसंघात आज शेळवण व गावठणवाडा येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. या भागातील तरुण तसेच वयस्कर महिला त्यात सहभागी झाल्या होत्या. एका अभिनव उपक्रमात आपण सहभागी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com