टीका करणाऱ्यां लोकांनी उपायही सुचवावे : आरोग्यमंत्री विश्वजित राणे 

Health Minister Vishwajit Rane
Health Minister Vishwajit Rane
Published on: 
Updated on: 

सासष्टी - गोमंतकीयांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी गोव्यात 100 टक्के जनतेचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या उद्देशाने भाजप सरकार प्रयत्न करीत आहेत. (Critics should also suggest solutions Health Minister Vishwajit Rane) 

तरी काही लोकांकडून सरकारवर टीका करण्यात येत असून या लोकांनी टीका करण्याएवजी उपाय सुचवावे , असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे. 

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळात कोविड योध्यांचा सत्कार केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी जिल्हा इस्पितळाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.