Goa: राज्यात आज कोरोनामुळे एकही बळी नाही

आज कोरोनाचे 97 नवे रुग्ण सापडले तर 72 कोरोना जण कोरोनामुक्त
Covide 19
Covide 19 दैनिक गोमंन्तक
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) आज कोरोनामुळे (Covide 19) एकाही कोरोना बाधितांचे निधन झाले नाही. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 4776 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 97 नवे कोरोना बाधित सापडले तर 72 कोरोना बाधित बरे झाले. आज एकही बळी नसल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे निधन झालेल्यांची संख्या 3322 झाली आहे. आजच्या दिवशी राज्यात 772 सक्रिय कोरोना रुग्ण असून पणजी परिसरात 59, मडगाव परिसरात 53 व फोंडा परिसरात 54 असे 50 च्यावर कोरोना रुग्ण आहेत. इतर काही ठीकाणी 50 च्या खाली कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.69 टक्के आहे.

Covide 19
मोरजी येथे वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम सप्ताहाला सुरवात;पाहा व्हिडिओ

लसीकरण पोचले 20 लाखाजवळ

आजपर्यंत लसीकरण - 1964116

पहिला डोस घेतलेले व्यक्ती - 1214089

दोन्ही डोस घेतलेले व्यक्ती - 750116

आज ता.६ ऑक्टोबर लसीकरण - 8531

आज पहिला डोस - 1231

आज दुसरा डोस - 7297

Covide 19
Goa: मजूर वीज खांबावरून पडल्यास जबाबदार कोण ?

1 ते 6 ऑक्टोबर कोरोना व लसीकरण

कोरोना चाचण्या - 24914

नवे कोरोना बाधीत - 433

बरे झालेले कोरोना बाधीत - 409

कोरोनामुळे बळी - 08

लसीकरण - 63377

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com