गोव्यात कोरोनाचा कहर; राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 45.78%

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे
Goa corona update
Goa corona updateDainik gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 45.78% वर पोहोचला आहे. आज 2522 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,957 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

Goa corona update
पुरुषांच्या 'या' 4 सवयींमुळे तुटू शकते नाते

आज नमुन्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह - 2522

आज बरे झालेले रुग्ण - 2476

गेल्या 24 तासांतील मृत्यू - 6

एकूण मृतांची संख्या - 3569

पुनर्प्राप्ती दर - 88.12 %

गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 21,99

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com