Coronavirus Goa

Coronavirus Goa

Dainikgomantak

गोव्यातील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1046 वर

आज आणखी एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू, कोविडच्या 212 नवीन रुग्णांची पॉझिटिव्ह नोंद झाली आहे
Published on

आज आणखी एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. चाचणी केलेल्या 3058 नमुन्यांमधून कोविडच्या 212 नवीन रुग्णांची पॉझिटिव्ह नोंद झाली आहे. गोव्यात पॉझिटिव्ह टक्केवारी 6.93% नोंदवली गेली. कोविडच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने आता 1000 चा आकडा ओलांडला आहे आणि आता 1046 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

<div class="paragraphs"><p>Coronavirus Goa</p></div>
Vasco: नववर्षामुळे वास्को पालिका कार्यालयातील कर्मचारी सुट्टीवर; नागरिकांचा खोळंबा

आज नमुन्यांची चाचणी कोविड (covid) पॉझिटिव्ह - 212

आज बरे झालेले रुग्ण – 21

गेल्या 24 तासांतील मृत्यू -1

एकूण मृतांची संख्या - 3522

पुनर्प्राप्ती दर - 97.47 %

रूग्णांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज - 1

आज रूग्णालयात (Hospital) दाखल झालेले रूग्ण - 3

गोव्यात (goa) सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 1046

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com