Goa Panchayat Election: 150 पेक्षा अधिक पंचायतीत फुलले 'कमळ'; मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यातील 186 पंचायतींच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी शांतेत पार पडली
Goa Panchayat Election Result 2022
Goa Panchayat Election Result 2022Dainik Gomantak

कुंकळ्ळी मतदार संघातील 6 पैकी 4 पंचायतीत काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांचे समर्थन असलेले पॅनल विजयी. नवनियुक्त उमेदवारांसोबत एकत्र काम करण्याचा आलेमाव यांनी व्यक्त केला विश्वास.

गोव्यातील 186 पैकी 150 पेक्षा अधिक पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, उर्वरित पंचायतीत देखील 50 टक्क्यांहून अधिक उमेदवार भाजपचेच विजयी होतील. असा दावा प्रमोद सावंत यांनी केला आहे.

वाळपोई मतदारसंघात आमदार विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल 39 पैकी 36 प्रभागात विजयी. तर, पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांची सर्व 66 प्रभागात बाजी.

मांद्रे पंचायत विजयी उमेदवार

अमित सावंत

प्रशांत नाईक

महेश कोंडकर

तारा हडफडकर

राजेश मांद्रेकर

मिशेल फर्नांडिस

किरण सावंत

रॉबर्ट फर्नांडिस

चेतना पेडणेकर

मिन्गुएल फर्नाडिस

संपदा आसगावकर

मोर्ले पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- रुचिता रामदास माईंणकर

वार्ड 2- रुपेश श्रीकांत मळीक

वार्ड 3- भाग्यश्री भालचंद्र गावकर

वार्ड 4-अमित गुरुदास शिरोडकर

वार्ड 5- शोभा विठ्ठल गावस

वार्ड 6- रजंना संतोष गावस

वार्ड 7 - मसो हरिचंद्र तानोड

म्हाऊस पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- सयाजी पांडुरंग सावंत

वार्ड 2 - राधिका कृष्णा सावंत

वार्ड 3- कांता लक्ष्मण गावस.

वार्ड 4- गुरुदास चंद्रकांत गावस

वार्ड 5- सुलभा बालकृष्ण देसाई

वार्ड 6- प्रिती प्रताप गावकर

वार्ड 7 - सोमनाथ धाकटू काळे(बिनविरोध)

केरी पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- नंदिता निलेश गावस

वार्ड 2- संदिप पुर्सो ताटे

वार्ड 3- श्रीपाद धनो गावस

वार्ड 4- राजेश गावस.

वार्ड 5-तन्वीर चंद्रकांत पागंम.

वार्ड 6- दिक्षा चंद्रकांत गावस.

वार्ड 7- उस्मान इस्माईल सय्यद.

वार्ड 8-भीवा नारायण गावस

वार्ड 9- सुप्रिया विष्णू गावस.

नगरगाव पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- चंद्रकांत रामा मानकर

वार्ड 2- रामू जानू खरवत

वार्ड 3- मामू जानू खरवत

वार्ड 4- राजेंद्र अनंत अभ्यंकर

वार्ड 5- देवयानी देवीदास गावकर

वार्ड 6- संध्या पुरुषोत्तम खाडीलकर

वार्ड 7- उर्मिला लक्ष्मण गावस

सावर्डे पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- नितेंद्र बाळासाहेब राणे

वार्ड 2 - शिवा पांडुरंग कुडशेकर

वार्ड 3 - शिवाजी माणिकराव देसाई(बिनविरोध)

वार्ड 4 - बुधाजी विठोबा म्हाळशेकर

वार्ड 5 -उज्वला सहदेव गावकर

वार्ड 6 - अक्षता गुरुदास गावकर

वार्ड 7 - यशोदा सत्यवान गावडे

ठाणे -डोंगुर्ली पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- निलेश शंभा परवार(बिनविरोध)

वार्ड 2 - तनया तुळशिदास गावकर

वार्ड 3- सुरेश काशिनाथ आयकर

वार्ड 4- सरिता फटगो गावकर(बिनविरोध)

वार्ड 5- विनायक उत्तम गावस

वार्ड 6- अनुष्का अनंत गावस

वार्ड 7- सुभाष चंद्रू गावडे(बिनविरोध)

वार्ड 8- संचिथा प्रेमकुमार गावक

वार्ड 9- सोनिया संतोष गावकर.

भिरोंडा पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- मनिषा म्हादी पिळ्येकर(बिनविरोध)

वार्ड 2- बाबुराव दामु गावडे

वार्ड 3- किरण विश्वनाथ गावडे

वार्ड 4- उदयसिंग इंद्रोबा राणे (बिनविरोध)

वार्ड 5- विदेश विजय नाईक

वार्ड 6- रुपाली प्रदीप गावकर

वार्ड 7 -रंजना प्रितेश राणे

गुळेली पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड 1- अक्षीता अनिल गावडे(बिनविरोध)

वार्ड 2- ज्योती दशरथ गावकर

वार्ड 3- सिध्दू वामन गावकर

वार्ड 4 - सुरज सुदेश नाईक

वार्ड 5- नितेश लक्ष्मण गावडे(बिनविरोध)

वार्ड 6- रत्नाकर प्रकाश कासकर

वार्ड 7- प्रशांती प्रशांत मेळेकर

पर्ये पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

वार्ड १-हेमंत लक्ष्मणराव राणे सरदेसाई

वार्ड २-विद्दीशा गोसावी.

वार्ड ३-दत्ता रावजी राणे

वार्ड ४ दीपा यशवंत नाईक

वार्ड 5- उमेश रामा राणे

वार्ड ६ - अमिषा लक्ष्मण गावकर

वार्ड ७- आत्माराम पांडुरंग शेट्ये

वार्ड ८- लक्ष्मीकांत गुरुदास शिरोडकर

वार्ड 9- रती रामा गावकर

पिसुर्ले पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1: बिजली सावळो गावडे

प्रभाग 2: सुवर्णा बालकृष्ण शिलकर

प्रभाग 3: देवानंद वसंत परब

प्रभाग 4: आत्माराम लक्ष्मण परब

प्रभाग 5: राजश्री रामा जलमी (बिनविरोध)

प्रभाग 6: रुपेश कृष्णा गावडे

प्रभाग 7: नामदेव बाबल च्यारी

होंडा पंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1: शिवदास श्रीकांत माडकर

प्रभाग 2: निलिमा रोहिदास शेट्ये

प्रभाग 3: प्रमोद फोंडू गावडे

प्रभाग 4: दीपक फडगो गावकर

प्रभाग 5: सुशांत राणे.

प्रभाग 6: सुमेधा शिवदास मांडकर (बिनविरोध)

प्रभाग 7: निलेश प्रभाकर सातार्डेकर

प्रभाग 8: कृष्णा राजाराम गावकर

प्रभाग 9 स्मिता बाबो माटे

प्रभाग 10 : सिया लक्ष्मण बाडके

प्रभाग 11: रेशमा रघुनाथ गावकर

चांदर ग्रामपंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1: अँजेला आंताव

प्रभाग 2: पामेला कास्तान्हा

प्रभाग 3: डेरिक परेरा

प्रभाग 4: स्टेफनी डायस

प्रभाग 5: मारिया सिक्वेरा

प्रभाग 6: हिपोलिया डायस

प्रभाग 7: बाबाझिनो डायस

नुवे ग्रामपंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1: जॉन फर्नांडिस

प्रभाग 2: सालोम डिकॉस्टा

प्रभाग 3: इलिझा बोर्जेस

प्रभाग 4: फ्रेडा डिसा

प्रभाग 5: मारिओ कॉस्ता

प्रभाग 6: कोन्सासिओ कुलासो

प्रभाग 7: मिंगुल बर्रेटो

प्रभाग 8: काजेतान बर्रेटो

प्रभाग 9: लिंडा झेविअर

प्रभाग 10: अन्तोनेता मार्टिन्स

प्रभाग 11: मॅन्युएल बोर्जेस

लोटली ग्रामपंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1: सनफ्रान्सिस्को फर्नांडिस

प्रभाग 2: रिलॉन फर्नांडिस

प्रभाग 3: फिलिपिन्हा फर्नांडिस

प्रभाग 4: मारिया मोंतरो

प्रभाग 5: मिंगुल फर्नांडिस

प्रभाग 6: आंतोनेत फर्नांडिस

प्रभाग 7: सेलिना ब्रागांझा

प्रभाग 8: टोनी वाझ

प्रभाग 9: सेलिसिया डायस

कारापुर - सर्वण ग्रामपंचायत प्रभागनिहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1 - ज्ञानेश्वर बाळे

प्रभाग 2 - अवनी सावंत

प्रभाग 3 - दत्तप्रसाद खारकंडे

प्रभाग 4 - सुकांती खारकंडे

प्रभाग 5 - लक्ष्मण गुरव

प्रभाग 6 - दामोदर गुरव

प्रभाग 7 - उज्वला कवळेकर

प्रभाग 8- दिव्या नाईक (बिनविरोध)

प्रभाग 9 - तन्वी सावंत

प्रभाग 10 - योगेश पेडणेकर

प्रभाग 11 - बीबी आयेशा झमिर मागोद

पिळर्ण - मार्रा पंचायत विजयी उमेदवार

• रेश्मा बांदोडकर

• सोनल मालवणकर

• रुपेश नाईक

• अजय गोवेकरचा

• स्वरणसिंग राणे

• अंकिता नाईक

• अश्विनी चोडणकर

• अक्षय गोवेकर

• संतोष बांदोडकर.

पैंगीणच्या आमोणे वार्डातून सभापतीची पत्नी सविता रमेश तवडकर 244 मतांची आघाडी घेऊन विजयी

Savita Tawadkar
Savita Tawadkar Dainik Gomantak

कळंगुट पंचायत  

1. माथाईस डिसोझा

2. प्रसाद शिरोडकर

3. सुनीता मयेकर

4. गीता परब

5. साविओ गोन्सालवीस

6. जोजफ सिक्वेरा

7. फ्रान्सिस्को फर्नांडिस

8. आलेक्स कुतिन्हो

9. स्वप्नेश वायंगणकर

10. ऍनी फर्नांडिस

11. फिलोमिना फर्नांडिस

कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेस समर्थकांनी बाजी

 • चांदर 6/7

 • गिर्दोळी 6/7

 • माखजण 6/7

 • बाळ्ळी 6/9

 • आंबावली 3/7

 • परोडा 2/7

वन-म्हावळिंगे-कुडचिरे पंचायत 

1. तुळशीदास चिबडे

2. दिया देवानंद गावकर

3. सागर परवार

4. मिथिल गांवस

5. प्रियंवदा गांवकर

6. भागो वरक

7. अंजली च्यारी (बिनविरोध)

मोरजी पंचायत 

1. विलास मोरजे

2. सुरेखा शेटगावकर

3. स्वप्नील शेटगावकर

4. मुकेश गडेकर

5. मंदार पोके

6. रजनी शिरोडकर

7. पवन मोरजे

8. फटू शेटगावकर

9. सुप्रिया पोके

Photo of the Day : विजयी उमेदवाराच्या समर्थकाचा राजाचा मुकुट घालून जल्लोष

Goa Panchayat Election Result
Goa Panchayat Election ResultSanghavi Rajvardhan

इब्रामपूर हणखणे पंचायत 

1. कृष्णा हरिजन

2 वामन नाईक

3 शेल्डन फर्नांडिस

4 अशोक धाऊस्कर

5 रोशन नाईक

6 स्मिता गावस

7 दिशा हरमलकर (बिनविरोध)

आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून केंद्रावर मतमोजणीला सुरुवात

पंचायत निवडणुका : गोव्यातील 21 केंद्रांवर मतमोजणी सुरू

गोव्यातील बहुतांश तालुका मुख्यालयात असलेल्या 21 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. 186 ग्रामपंचायतीमधून 5,038 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व 1464 प्रभागांचे निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. उत्तर गोवा जिल्ह्यात 97 पंचायती असून 2,667 उमेदवार रिंगणात आहेत, तर दक्षिण गोव्यातील 89 पंचायतींसाठी 2,371 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, त्यापैकी 41 उत्तर गोव्यातील आणि 23 दक्षिण गोव्यातील आहेत. ही निवडणूक 10 ऑगस्ट रोजी पार पडली, ज्यामध्ये 78.70% मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या एकूण मतदारांची संख्या 6,26,496 असून त्यापैकी 2,99,707 पुरुष आणि 3,26,788 महिला होत्या.

दरम्यान, बुधवारी राज्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत मिस-मॅचमुळे स्थगित ठेवण्यात आलेले कळंगुटच्या प्रभाग 9 चे मतदान गुरुवारी उत्साहात झाले. पाच वाजेपर्यंत प्रभागातील एकूण 952 पैकी 752 मतदारांनी हक्क बजावला.

इब्रामपूर हणखणे

Summary

1. कृष्णा हरिजन

2 वामन नाईक

3 शेल्डन फर्नांडिस

4 अशोक धाऊस्कर

5 रोशन नाईक

6 स्मिता गावस

7 दिशा हरमलकर - बिनविरोध

डोंगुर्ली ठाणे

1 निलेश परवार

2 कोमल पालकर

3 सुरेश आयकर

4 सरिता गावकर

5 विनायक गावस

6 अनुष्का गावस

7 सुभाष गावडे

8 संचिता गावकर

9 सोनिया गावकर

आगरवाडा चोपडे

1 संगिता नाईक

2 शिल्पा नाईक

3 अँथनी फर्नांडिस

4. सचिन राऊत

5 भगिरथ गावकर

6 दिपाली लिंगडकर

7 हेमंत चोपडेकर

कुडचिरे वॉर्ड क्रमांक 6 मधून सर्वात ज्येष्ठ 82 वर्षांचे भागो भैरो वरक विजेते

Bhago Bhairo varak
Bhago Bhairo varakDainik Gomantak

अस्नोडा पंचायत

 • वॉर्ड क्र. 1 मधून सुष्मा मालवणकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून सपना मापारी

 • वॉर्ड क्र. 3 मधून यशवंत साळगावकर

 • वॉर्ड क्र. 4 मधून शैलेश साळगावकर

 • वॉर्ड क्र. 5 मधून रुपेश कवळेकर

 • वॉर्ड क्र. 6 मधून प्रीतम नाईक

 • वॉर्ड क्र. 7 मधून मिलेश नाईक

 • वॉर्ड क्र. 8 मधून फ्रान्सिस्को वाझ

 • वॉर्ड क्र. 9 मधून मेघश्याम चोडणकर

साल्वादोर द मुन्द पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून नम्रता चोडणकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून संदीप दत्ताराम साळगावकर (बिनविरोध)

 • वॉर्ड क्र. 3 मधून रीना स्टीफन फर्नांडिस (बिनविरोध)

 • वॉर्ड क्र. 4 मधून दत्ताराम रेडकर

 • वॉर्ड क्र. 5 मधून जगन्नाथ चोडणकर

 • वॉर्ड क्र. 6 मधून बिंदिया नाईक

 • वॉर्ड क्र. 7 मधून विजय दळवी

 • वॉर्ड क्र. 8 मधून राजेश सावईकर

 • वॉर्ड क्र. 9 मधून रोशनी सावईकर

हडफडे नागवा पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून सुभाष नागवेकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून सखाराम शिरोडकर

 • वॉर्ड क्र. 3 मधून रोशन रेडकर

 • वॉर्ड क्र. 4 मधून ऑगुस्तिन डिसिल्व्हा

 • वॉर्ड क्र. 5 मधून स्टेफनी फर्नांडिस

 • वॉर्ड क्र. 6 मधून विनंती शिरोडकर

 • वॉर्ड क्र. 7 मधून अनिकेत शिरोडकर

हळदोणा पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून साल्वादोर फर्नांडिस

 • वॉर्ड क्र. 2 मधून अश्विन डिसुझा

 • वॉर्ड क्र. 3 मधून अभिज्ञा सातार्डेकर

 • वॉर्ड क्र. 4 मधून प्रणेश नाईक

 • वॉर्ड क्र. 5 मधून हरीष नाईक

 • वॉर्ड क्र. 6 मधून नातालिन मेरी फ्रान्सिस कुलासो

 • वॉर्ड क्र. 7 मधून सुभाष राऊत

 • वॉर्ड क्र. 8 मधून यशवंत परवार

 • वॉर्ड क्र. 9 मधून बबिता आनंद फाळकर

 • वॉर्ड क्र. 10 मधून रोहन पिंटो

 • वॉर्ड क्र. 11 मधून डोरोथी फर्नांडिस

मेणकूरे-धुमासे पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून उमेश शेट्ये.

 • वॉर्ड क्र. 2 मधून संजना नाईक

 • वॉर्ड क्र. 3 मधून विश्वबर नाईक

 • वॉर्ड क्र. 4 मधून गुरूदास परब.

 • वॉर्ड क्र. 5 मधून कुमुदिनी नाईक

खोतोडे पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून नंदिनी म्हाळशेकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून प्रशिला गावकर

 • वॉर्ड क्र. 3 मधून प्रतिमा वंदेकर

 • वॉर्ड क्र. 4 मधून नामदेव राणे

 • वॉर्ड क्र. 5 मधून राजाराम परवार

 • वॉर्ड क्र. 6 मधून सलोनी गावकर

 • वॉर्ड क्र. 7 मधून रोहिदास गावकर

कुर्टी खांडेपार पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून अभिजीत गावडे

 • वॉर्ड क्र. 2 मधून मनिष नाईक

 • वॉर्ड क्र. 3 मधून विल्मा परेरा

 • वॉर्ड क्र. 4 मधून हरिष नाईक

 • वॉर्ड क्र. 5 मधून निळकंठ नाईक

 • वॉर्ड क्र. 6 मधून तहसीलदार

 • वॉर्ड क्र. 7 मधून बाबू च्यारी

 • वॉर्ड क्र. 8 मधून नावेद तहसीलदार

 • वॉर्ड क्र. 9 मधून साजिदाबी सलाद

 • वॉर्ड क्र. 10 मधून संजना नाईक

 • वॉर्ड क्र. 11 मधून भिकू केरकर

अजोशी मंडूर पंचायत: प्रशांत नाईक सरपंच, तर तेजस्वी नाईक उपसरपंच

अजोशी मंडूर पंचायतीमधील आरजीचा पाठिंबा असलेले पॅनेलमधील प्रशांत नाईक हे सरपंच तर तेजस्वी नाईक या उपसरपंच असल्याचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

प्रशांत नाईक सरपंच, तर तेजस्वी नाईक उपसरपंच
प्रशांत नाईक सरपंच, तर तेजस्वी नाईक उपसरपंचDainik Gomantak

अजोशी मंडूर पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून तेजस्वी नाईक

 • वॉर्ड क्र. 2 मधून पॉलिना ओलिव्हेरा

 • वॉर्ड क्र. 3 मधून प्रशांत नाईक

 • वॉर्ड क्र. 4 मधून नंदेश मयेकर

 • वॉर्ड क्र. 5 मधून प्रेमानंद कुट्टीकर

 • वॉर्ड क्र. 6 मधून फ्रान्सिस्को

हणजूण कायसुव पंचायत : साविओ आल्मेदा यांची पुनर्गणनेची मागणी

हणजूण कायसुव पंचायतीमधील वॉर्ड क्र. 8 मध्ये साविओ आल्मेदा यांचा पराभव करून लक्ष्मीदास चिमुळकर विजयी झाले आहेत. दरम्यान, आल्मेदा यांची पुनर्गणनेची मागणी केली आहे.

अडवलपाल पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून गितेश गडेकर (बिनविरोध)

 • वॉर्ड क्र. 2 मधून विनेश्री गावकर

 • वॉर्ड क्र. 3 मधून गजानन पालकर

 • वॉर्ड क्र. 4 मधून शेखर परिवार

 • वॉर्ड क्र. 5 मधून सुबत्ता सामंत

लाटंबार्से पंचायत

 • वॉर्ड क्र. 1 मधून कृष्णा आरोलकर (बिनविरोध)

 • वॉर्ड क्र. 2 मधून नरेश गावस

 • वॉर्ड क्र. 3 मधून पद्माकर मळीक

 • वॉर्ड क्र. 4 मधून पुजा घाडी

 • वॉर्ड क्र. 5 मधून हर्षदा परवार

 • वॉर्ड क्र. 6 मधून निलम कारापूरकर

 • वॉर्ड क्र. 7 मधून दिलीप वरक

 • वॉर्ड क्र. 8 मधून रमा गावकर

 • वॉर्ड क्र. 9 मधून तृषा राणे

हणजुण कायसुव पंचायतीत वार्ड 9 मधून विजयी होत 21 वर्षीय निकिता गोवेकर ठरली बार्देश तालुक्यातील सर्वात तरुण विजयी उमेदवार

 निकिता गोवेकर
निकिता गोवेकरDainik Gomantak

हणजूण  कायसुव पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 दिनेश पाटील

 • वॉर्ड क्र. 2 देवेंद्र गोवेकर

 • वॉर्ड क्र. 3 स्मिता कोरजूनकर

 • वॉर्ड क्र. 4 अनुप मांद्रेकर

 • वॉर्ड क्र. 5 प्रतिमा गोवेकर

 • वॉर्ड क्र. 6 रुमल्डीन मिनेझिस

 • वॉर्ड क्र. 7 सुदेश पार्सेकर

 • वॉर्ड क्र. 8 लक्ष्मीदास चिमुळकर

 • वॉर्ड क्र. 9 निकिता गोवेकर

 • वॉर्ड क्र. 10 आग्नेस कॉर्वल्हो

 • वॉर्ड क्र. 11 शीतल नाईक

हरमल पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून अनुपमा मयेकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून सोनाली माजीक

 • वॉर्ड क्र. 3 मधून सांतान फर्नांडिस

 • वॉर्ड क्र. 4 मधून बर्नाडो फर्नांडिस (बिनविरोध)

 • वॉर्ड क्र. 6 मधून दिव्या गडेकर

 • वॉर्ड क्र. 7 मधून गुणाजी ठाकुर

 • वॉर्ड क्र. 8 मधून भिकाजी नाईक विजयी

 • वॉर्ड क्र. 9 मधून रजनी इब्रामपूरकर

अमेरे पोरस्कडे पंचायत 

 • वॉर्ड क्र. 1 मधून रुपेश हलर्णकर

 • वॉर्ड क्र. 2 मधून प्रीती हलरणकर

 • वॉर्ड क्र. 3 मधून एकता तेली

 • वॉर्ड क्र. 4 मधून मुकुंद खाजनेकर

 • वॉर्ड क्र. 5 मधून सिद्धी गडेकर

 • वॉर्ड क्र. 6 मधून दर्शन हलरणकर

 • वॉर्ड क्र. 7 मधून निशा हलरणकार विजयी

राय पंचायत

ओसवर्ड डिसुझा वार्ड 1 मधून

मिंगेलिना डिसुझा वार्ड 2 मधून

मारियो डिसुझा वार्ड 4 मधून

जुदास कार्दोस वार्ड 3 मधून

क्विनी डिकोस्टा वार्ड 7 मधून

झेव्हिअर्स फर्नांडिस वार्ड 10 मधून विजयी

करमणे पंचायत

 • सेंड्रा फर्नांडिस

 • लविता पिंटो वार्ड

 • ज्यो मॅथ्युस डिकोस्टा

 • ज्यो फ्रान्सिस्को डिकोस्टा

 • प्रिस्को रॉड्रिग्ज

 • नेसलिन जॉर्ज

 • विलन फर्नांडिस

सुरावली पंचायत

 • सुरावली पंचायतीमध्ये स्टीफन फर्नांडिस वार्ड 2 मधून

 • सीमा शंके वार्ड 7 मधून,

 • लेस्ली डोरॅडो वार्ड 4 मधून,

 • दमिंगोस फर्नांडिस वार्ड 1 मधून,

 • फेलिक्स फर्नांडिस वार्ड 3 मधून,

 • आणि एलिना परेरा वार्ड 6 मधून विजयी

चिंचणी पंचायत

 • डॉमिनिक कॉलिन्स वॉर्ड क्र. 1 मधून विजयी

 • शर्मिला ग्रेसियस वॉर्ड क्र. 2 मधून विजयी

 • व्हॅलेन्टीन बरेटो वॉर्ड क्र. 3 मधून विजयी

 • संतोष रिबेलो वॉर्ड क्र. 5 मधून विजयी

 • जर्सन गोम्स वॉर्ड क्र. 6 मधून विजयी

 • ऋतीक्षा गोन्साल्वीस वॉर्ड क्र. 9 मधून विजयी

भाटी पंचायत

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 1 मधून सुनयना कर्पे विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 2 मधून उमेश नाईक विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 3 मधून उमेदवार उदय नाईक विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 4 मधून विजेंद्र वेळीप विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 5 मधून प्रियंका गावकर विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 6 मधून अश्विनी गावकर विजयी

 • भाटी पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. 7 मधून चंद्रकांत गावकर विजयी

Vote Counting Started
Vote Counting Started Sandip Desai

मतमोजणीची ठिकाणे उत्तर गोवा : तिसवाडी : डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी. सत्तरी : कदंब बसस्थानक सभागृह, वाळपई. बार्देश : पेडे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, पेडे. पेडणे : सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय, विर्नोडा. डिचोली : नारायणे झांट्ये महाविद्यालय वाठादेव सर्वण.

दक्षिण गोवा : सासष्टी : माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारत, मडगाव. फोंडा : शासकीय आयटीआय फर्मागुढी, फोंडा. सांगे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, खैरीकाटे. धारबांदोडा : शासकीय कार्यालय कॉम्पल्केस, धारबांदोडा. काणकोण : मामलेदार कार्यालय, काणकोण.

केपे: शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, बोरमोळ-केपे. मुरगाव : रविंद्र भवन, मुरगाव.

चोडण माडेल पंचायत

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. १ मध्ये पंढरी वेर्णेकर विजयी

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. २ मध्ये रमाकांत प्रियोळकर

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ३ मध्ये संजय कळंगुटकर

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ४ मध्ये पेरपेच्युआ कुलासो

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ५ मध्ये सिल्वानो परेरा

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ६ मध्ये पांडुरंग वायंगणकर

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ७ मध्ये पुजा चोडणकर

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ८ मध्ये रवींद्र किनळेकर

चोडण पंचायतीमध्ये वॉर्ड क्र. ९ मध्ये जयंती नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com