Cortalim Jetty Privatization Issue: सभेला कुठ्ठाळीत गावातील मच्छीमार आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Cortalim Jetty Privatization IssueDainik Gomantak

Cortalim Jetty: खासगीकरण आणि तरंगत्या जेटीला प्रखर विरोध; कुठ्ठाळी जाहीर सभेत निर्णय

Cortalim Jetty Privatization Issue: सभेला कुठ्ठाळीत गावातील मच्छीमार आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी येथील शुक्रवारी (ता.९) सायंकाळी ५ वाजता झालेल्या जाहीर सभेत फिशिंग जेटीच्या खासगीकरणाला प्रखर विरोध करण्यात आला. सभेला कुठ्ठाळीत गावातील मच्छीमार आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच सेनिया परेरा यांनी रहिवाशांचे आणि मच्छीमार खात्याचे, नदी परिवहन खात्याचे अधिकारी आणि बंदरांचे कप्तान यांचे तसेच आमदार आंतोन वाझ यांचे स्वागत केले. आमदार आंतोन वाझ यांनी मच्छीमार खात्याचे विभाग आणि पंचायत आणि आमदार कार्यालय यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी खासगीकरण आणि तरंगत्या जेटीला प्रखर विरोध असल्याचे सांगितले.

Cortalim Jetty Privatization Issue: सभेला कुठ्ठाळीत गावातील मच्छीमार आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Cortalim Jetty: जेटीचे खासगीकरण होऊ देणार नाही; काँग्रेसचा विरोध

जिग्यासा, वर्षा नाईक देसाई, अधीक्षक अभियांत्रिकी विभागातील ख्रिस्ताबेल, मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यव्यवसाय अधिकारी, अभय बर्वे, हायड्रोग्राफिक सर्व्हेअर, सी.ओ.पी . सोहन शिरोडकर, वाहतूक अधिकारी,तथा आरएनडी चे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला कुठठाळी पंचायतचे पंच उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com