Goa Corona Update: रुग्णसंख्येत कमालीची घट; पॉझिटिव्हिटी दरही कमी

आज 500 जण नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Update: मागील काही दिवसांच्या तुलनेत आज गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patient) कमालीची घट झालेली दिसून येत आहे. शिवाय पॉझिटिव्हिटी दरातही (Positivity Rate) घसरण झाली आहे. आज 500 जण नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आणि पॉझिटिव्हिटी दर 18.8% इतका आहे. ही रुग्णसंख्या अशीच कमी होत राहिल्यास राज्यातील जनजीवन पुन्हा लवकरच सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Latest Goa Corona Updates)

Goa Corona Update
वास्को वाहतूक पोलीस खात्यातील अधिकारी 40 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त
  • नवे कोरोनाबाधित : 500

  • बरे झालेल्यांची संख्या : 1387

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 8760

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3693

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 11

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2659

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 33

  • पॉझिटिव्हिटी दर : 18.8%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com