काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव उद्या गोव्यात

Congress Goa incharge Dinesh Rao will visit Goa tomorrow
Congress Goa incharge Dinesh Rao will visit Goa tomorrow
Published on: 
Updated on: 

पणजी : अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे २२ व २३ डिसेंबरला दोन दिवस गोवा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते बैठका घेऊन पक्षाचे आमदार, पदाधिकारी, जिल्हा पंचायत उमेदवारांना पणजी, म्हापसा व मडगाव कार्यालयात भेटणार आहेत व त्यांच्याकडून जिल्हा पंचायतीमधील पराभवामागील कारणे ऐकून घेणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com