Colvale Prisoners Hunger Strike : कोलवाळ जेलमध्ये कैद्यांचे उपोषण! कारागृह महानिरीक्षकांना भेटण्याची मागणी

यासंदर्भात कैद्यांनी कारागृह महानिरीक्षक बोस्को जॉर्ज यांना भेटण्याची मागणी केली आहे.
Colvale Prisoners Hunger Strike | Central Colvale Jail Goa
Colvale Prisoners Hunger Strike | Central Colvale Jail Goa Dainik Gomantak

Colvale Prisoners Hunger Strike : सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले कोलवाळ जेल आता अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहे. कारागृहातील कैदी उपोषणाला बसले असल्याची असल्याची माहिती आता समोर आली आहे.

माहितीनुसार, कोलवाळ कारागृहातील ब्लॉक 2 मध्ये कैद्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये कैदी वापरत असलेली शौचालये अत्यंत खराब अवस्थेत असून ती तुंबली असल्याची तक्रार कैद्यांनी केली आहे. तसेच पाण्याचे फिल्टर आणि अंघोळीचे पाणी गरम कारण्यासाठी असलेले गिझरही खराब अवस्थेत आहेत.

यासंदर्भात कैद्यांनी कारागृह महानिरीक्षक बोस्को जॉर्ज यांना भेटण्याची मागणी केली आहे.

(यासंदर्भातील सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com