Colva Police: वाहतुकीला अडथळा, पोलिसांची कारवाई

Goa Crime: कोलवा पोलिसांनी १९ वर्षीय विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
Goa Crime: कोलवा पोलिसांनी १९ वर्षीय विक्रेत्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला
Goa Police Canava
Published on
Updated on

रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल कोलवा पोलिसांनी १९ वर्षीय विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोलवाचे उपनिरीक्षक प्रथमेश महाले यांनी ही कारवाई केली आहे.

१ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजण्‍याच्या सुमारास उपनिरीक्षक महाले हे गस्तीवर असताना संदीप पुंडलिक गायकवाड हा मडगाव-कोलवा रस्त्यावर कार पार्क करून प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करीत होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com