Defaming Videos: अफवांमधून मुखमंत्र्यांची बदनामी; "पारदर्शक कारभारासाठी वचनबद्ध" मुख्यमंत्री डॉ. सावंतांची ग्वाही!!

CM Sawant Defaming Videos: राजकीय हेतूंचा हवाला देत जाणीवपूर्वक बदनामीकारक माहिती पसरवली जातअसल्याचा दावा
CM Sawant Defaming Video: राजकीय हेतूंचा हवाला देत जाणीवपूर्वक बदनामीकारक माहिती पसरवली जातअसल्याचा दावा
Pramod sawant Defaming Video Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Dr. Pramod Sawant's Statement on Defaming Videos

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय हेतूंचा हवाला देत त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामीकारक माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सदर वर्तवणुकीबद्दल राज्याबाहेरील प्रिंट मीडिया आऊटलेट्सना धारेवर धरले आहे.

विरोधकांनी भाजप सरकारच्या डबल इंजिन कार्यावळीत व्यत्यय आणण्यासाठी अशी मोहीम तयार केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडीओमधून माझ्या प्रतिमेला ठेस पोहोचवण्याचा आणि माझ्या कामात व्यत्यय आणण्याचा विरोधकांचा हेतू आहे असं ते म्हणालेत.

CM Sawant Defaming Video: राजकीय हेतूंचा हवाला देत जाणीवपूर्वक बदनामीकारक माहिती पसरवली जातअसल्याचा दावा
Skin Care Tips: त्वचेची घ्या काळजी; या 5 गोष्टी फॉलो करा!!

या व्हिडियोमधून मुख्यमंत्र्यांवर जमीन हडपण्याचे, झुआरी जमीन घोटाळा,जॉब स्कॅम आणि गोव्याची आर्थिक स्थिती यावरून आरोप करण्यात आले आहेत.

मात्र मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल न करण्याचे आदेश दिले असून यामागे नेमकं कोण आहे हे सर्वजण जाणतात असे म्हणत पारदर्शक कारभार आणि गोव्याच्या विकासासाठी आपल्या वचनबद्धतेची ग्वाही दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com