Goa Budget 2023 : पुढील दोन वर्षांत 20 हजार रोजगार!

विरोधकांनी ठराव मांडून सरकारला कोंडीत पकडण्याचा केला प्रयत्न
Goa CM Pramod Sawant said 10 thousand announced jobs will be filled
Goa CM Pramod Sawant said 10 thousand announced jobs will be filledDainik Gomantak

राज्यातील खासगी क्षेत्रात पुढील दोन वर्षांत 20 हजार रोजगारनिर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बेरोजगारीवरून विरोधकांनी ठराव मांडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

Goa CM Pramod Sawant said 10 thousand announced jobs will be filled
Goa Budget 2023 : विधानसभेत ‘गोमन्तक’च्या अभिनंदनाचा ठराव

यावर मुख्यमंत्री म्हणाले, बेरोजगारी कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून राज्यामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांना कुशल बनविण्यासाठी सरकारने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र, त्यातील काही अभ्यासक्रमांना युवा वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Goa CM Pramod Sawant said 10 thousand announced jobs will be filled
Goa Black Panther: बाळ्ळी येथे सापळ्यात अडकला ब्लॅक पँथर

दरम्यान, सहकारी संस्थांतील आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी संबंधित संचालक किंवा सदस्यावर आजीवन बंदी घालण्याची तरतूद करण्यात आलेले सहकार क्षेत्रातील दुरुस्ती विधेयक 2023 शुक्रवारी सायंकाळी मंजूर करण्यात आले. तर सरकारी योजना आणि नागरी सुविधांसाठी गोवा ऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवावर यापुढे यावर वीस रुपये शुल्क आकारले जातील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com