उद्या गोव्यात बारावीचा निकाल होणार जाहीर

शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्रे आणि 72 उपकेंद्रांवर घेतली.
Goa 12th Exam Result
Goa 12th Exam ResultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली. (Class 12th result to be declared on Saturday in Goa)

Goa 12th Exam Result
महिलेसह एका वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्लान फसला

शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्रे आणि 72 उपकेंद्रांवर घेतली. या परीक्षेस राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेतून 5 हजार 496, विज्ञान शाखेतून 5 हजार 77, तर व्यावसायिक शाखेतून 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com