Goa Hsc Exam: बारावी परीक्षेसाठी साखळी केंद्रातील आसन व्यवस्था जाहीर

15 मार्चपासून सुरू होणार परीक्षा
Exam
ExamDainik Gomantak
Published on
Updated on

15 मार्चपासून सुरू होणाऱ्या गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाच्या बारावीच्या अंतिम परीक्षेसाठी साखळी केंद्रातील आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी उ.मा.विद्यालय वाळपई : या उपकेंद्रात कला शाखेच्या आसन क्रमांक ५९०६२ ते आसन क्रं ५९३०९ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे.

सरकारी उ.मा. विद्यालय साखळी: या मुख्य केंद्रात कला शाखेच्या आसन क्रमांक ५९३१० ते आसन क्रं ५९५२३ व ६०००१, ६९८२९, ६९८३०, ६९८३१, ६९८६६ या मुलांसाठी आसन व्यवस्था आहे.तसेच वाणिज्य शाखेच्या आसन क्रमांक ५९९०६ ते क्रं. ५९९७९ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे.

Exam
वाचन संस्कृती युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य; ‘वाचनालय तुमच्या दारी’

गुरुदास गावस मेमोरीयल हायस्कूल साखळी: या उपकेंद्रात व्यावसायिक शाखेच्या आसन क्र. ६०४७३ ते ६०५७३ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे.

भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय पर्ये-: या सत्तरी उपकेंद्रात विज्ञान शाखेच्या आसन क्र. ५९९८० ते ६०३६९, ६९८९० ते ६९८९२ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.विविधा उच्च माध्यमिक विद्यालय नावेली ः या उपकेंद्रात वाणिज्य शाखेच्या आसन क्र. ५९६६६ ते आसन क्रं. ५९९०५ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे.

होंडा उच्च माध्यमिक विद्यालय होंडा: या उपकेंद्रात व्यावसायिक शाखेच्या आसन क्र.६०३७० ते ६०४७२ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे. अवर लेडी ऑफ लुर्ड्स उच्च माध्यमिक विद्यालय वाळपई ः या उपकेंद्रात कला शाखेच्या आसन क्र. ५९५२४ ते क्रं ५९६६५ या परीक्षार्थींसाठी आसन व्यवस्था आहे.

साखळी केंद्राच्या प्रमुख म्हणून सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय साखळीच्या प्राचार्या आशा नाईक, तर निरीक्षक म्हणून स.मा. विद्यालय सावर्डे सत्तरीच्या मुख्यध्यापिका सारीका नाईक काम पाहणार आहेत. आसनव्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com