Goa News : नागरिकांनी जंगलांचे रक्षण करावे : केवणकर

Goa News : यावेळी विद्यार्थिनी तृप्ती गावडेने झाडांचे महत्त्व सांगणारे भाषण केले. यावेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

गुळेली, जंगल व जंगलांतील प्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. जंगल व प्राणी जिवंत राहिले तरच मनुष्य जिवंत राहणार आहे, असे वनरक्षक रामदास केवणकर म्हणाले.

Goa
South Goa Loksabha: काँग्रेस, भाजपसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ एवढा महत्वाचा का आहे?

बोंडला अभयारण्यातर्फे जागतिक वन दिवस कणकिरे सरकारी प्राथमिक विद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर बोंडला अभयारण्याचे वन रक्षक रामदास केवणकर, तृप्ती माटणेकर, शिक्षिका नूतन गावस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुफला गावडे, सदस्य मनोहर गावडे आदी उपस्थित होते.

Goa
Goa Drug Case: ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी इराणी नागरिकाला अटक...

शिक्षिका नूतन गावस यांनी हा कार्यक्रम आपल्या विद्यालयात आयोजित केल्याबद्दल बोंडला अभयारण्याचे आभार मानले. यावेळी विद्यार्थिनी तृप्ती गावडेने झाडांचे महत्त्व सांगणारे भाषण केले. यावेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Safety Goa
Goa teacher sentenced 11 years
Bombay High Court Goa Bench
Goa pre monsoon shopping festival Tanishka
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com