Chorla Ghat Accident : कंटेनर-प्रवासी बसमध्ये अपघात; चोर्ला घाटात वाहतुक कोंडी

वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Hit and Run Accident News
Hit and Run Accident NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

बेळगाव ते गोव्यादरम्यानच्या चोर्ला घाटात कंटेनर व प्रवासी बस यांच्यात अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.या अपघातामुळे गोवा बेळगाव महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात अपडेट करीत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com