मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या समारोप समारंभासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे गोव्यात आले आहेत
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील जागतिक टेबल टेनिस स्पर्धेचा समारोपाचा दिवस असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे या समारोप समारंभासाठी गोव्यात आले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतलीय.

या भेटी दरम्यान गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय खेळ 2023 च्या यजमानपदासंदर्भात चर्चा झाल्याचे समजतेय. याविषयी अनुराग ठाकूर यांनीं पाठिंबा दर्शवला असून त्यांच्या सहकार्याबद्दल सावंत यांनी आभार मानले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Meeting Central Officials
Pramod Sawant BJP Meeting
Mopa Airport Link Highway Toll
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com