Mining Laboratory: राज्यात लवकरच सुरु करणार खाण प्रयोगशाळा- मुख्यमंत्री सावंत

Chief Minister Pramod Sawant: आता नव्याने ही प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज राज्य भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग मंडळाच्या बैठकीत सांगितले.
Chief Minister Pramod Sawant has said that Mining Laboratory will be started in Goa
Chief Minister Pramod Sawant has said that Mining Laboratory will be started in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Mining Laboratory In Goa: राज्यातील खनिज मातीतून नेमके कोणते खनिज काढले गेले याची पडताळणी करण्यासाठी खाण व भूविज्ञान खात्याच्या माध्यमातून राज्य सरकार प्रयोगशाळा सुरू करणार आहे. पोर्तुगीजकाळात तशी प्रयोगशाळा पणजीत होती.

मात्र आता नव्याने ही प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज राज्य भूवैज्ञानिक प्रोग्रामिंग मंडळाच्या बैठकीत सांगितले. यावेळी शिरगाव खाणपट्ट्यातून श्री देवी लईराई देवीचे मंदिर व वस्ती वगळा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्य खनिज नकाशाचे अनावरणही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्या निमित्ताने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Slum Rehabilitation
goa tribal welfare department schemes
cm pramod sawant on goa fisheries
CM Pramod Sawant Krishi Pe Charcha
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com