गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मीरामार येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांचा पुण्यतिथी निमित्त त्याच्या समाधीवर विविध फुलपानांनी सजावट करण्यात आली.
Goa: मुख्यमंत्र्यांकडून भाऊसाहेब यांना अभिवादन
Goa: मुख्यमंत्र्यांकडून भाऊसाहेब यांना अभिवादनसंदीप देसाई
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी मिरामार येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Goa: मुख्यमंत्र्यांकडून भाऊसाहेब यांना अभिवादन
गोव्यात डेंग्यू वाढल्याने खाटांची कमतरता

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोचे नेते माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेकांनी स्मृतिस्थळावर पुष्पहार, पुष्पचक्र वाहिले. सर्वसामान्य नागरिक देखील त्याठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. स्मृतिस्थळावर सुबक आरास करण्यात आली आहे.

Goa: मुख्यमंत्र्यांकडून भाऊसाहेब यांना अभिवादन
स्व. दयानंद बांदोडकर गोमंतभूमीने पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांचे मेरुमणी होते

भाऊसाहेबांचे कार्य गोमांतकीय कधीही विसरणार नाहीत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाण्याचे व्रत आपण घेतले आहे असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही भाऊसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Goa Speech
Rahul Gandhi Silent On Mhadei Dispute
Goa High Court Contempt Notice
Goa POCSO Accused Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com