‘कोरे’च्या माजी अध्यक्षांसह सहा जणांवर आरोपपत्र

6.5 कोटींचे जमीन खरेदी घोटाळा प्रकरण
Chargesheet against six including former Kore president
Chargesheet against six including former Kore presidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जमीन खरेदीप्रकरणी 6.5 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी कोकण रेल्वे महामंडळाचे निवृत्त अध्यक्ष भानू तायल यांच्यासह सहा जणांवर सीबीआयने मडगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून हे प्रकरण आता 5 मे रोजी सुनावणीस येणार आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे, निवृत्त सरव्यवस्थापक उदय प्रकाश दास, मुख्य व्यवस्थापक नंदू तेलंग, अमरनाथ गुप्ता आणि सुधीर फडके हे या प्रकरणातील इतर संशयित असून त्यांच्याविरोधात भा. दं. संहितेच्या 409, 420 आणि 120 ब तर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या 13 (2) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार 2010 साली कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कमी दरात घरे बांधून देण्याच्या योजनेखाली दवर्ली येथे 7700 रुपये प्रतिचौरस मीटर या दराने 11 हजार चौ.मी. जागा खरेदी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com