गोव्यात आज ‘मुसळधार' पावसाची शक्‍यता

मंगळवारी सायंकाळी 5 नंतर जोरदार वाऱ्यासह ढग दाटून आले
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजीसह राज्‍यातील काही भागांत सोमवारी पहाटे पावसाने शिडकाव केला. मंगळवारी सायंकाळी 5 नंतर जोरदार वाऱ्यासह ढग दाटून आले आणि 6 च्‍या सुमारास पावसाच्‍या हलक्‍या सरी कोसळल्‍या.

किनारी भागात आणि ग्रामीण भागातही मंगळवारी पाऊस पडला. बुधवार 18 मे रोजी राज्‍यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने वर्तवली आहे. मंगळवारी 34.6 अंश तापमानाची नोंद झाली असून उद्या किंचित घट होऊन ते 34 अंश असेल, तर वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी असेल, असे वेधशाळेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com