Chief Election Commissioner Sushil Chandra

Chief Election Commissioner Sushil Chandra

Dainik Gomantak

केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा गोव्यात दाखल !

केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Central Election Commission) उच्चस्तरीय पथक आज रात्री गोव्यात दाखल झाले.तसेच यापुर्वी काही अधिकारी गोव्यात दाखल झाले.
Published on

वास्को: मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Chief Election Commissioner Sushil Chandra) यांचे आज गोव्यात (Goa) आगमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे उच्चस्तरीय पथक आज रात्री गोव्यात दाखल झाले.तसेच यापुर्वी काही अधिकारी गोव्यात दाखल झाले. रात्री उशिरा निवडणूक आयुक्त आले. पथक पुढील तीन दिवस गोव्यात राहून विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तयारीचा आढावा घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com