Burning Car: कोलवा येथे बर्निंग कारचा थरार; अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

घटनेत कार जळून आर्थिक नुकसान झाले
Burning Car At Colva
Burning Car At ColvaDainik Gomantak
Published on
Updated on

Burning Car At Colva: कोलवा येथे रस्त्याशेजारी गाडीला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेत कार जळून आर्थिक नुकसान झाले तसेच सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.

Burning Car At Colva
Western Ghats Eco Sensitive Zones: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळा! 11 पंचायतींची मागणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com