Car Accident On Atal Setu: अटल सेतुवर कारचा अपघात; एक जखमी

अपघातात कारचे नुकसान
Car Accident On Atal Setu
Car Accident On Atal Setu Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Car Accident On Atal Setu: गोव्याची राजधानी पणजी येथील अटल सेतूवर शनिवारी दुपारी एका कारचा अपघात झाला. यात एक जण जखमी झाला आहे. जखमीला रूग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे पुलाच्या एका लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

(सविस्तर वृत्त देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Delhi Mumbai Expressway Accident
Colvale Goa Accident News
Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Elevated Road