Canacona Police
Canacona PoliceDainik gomantak

42 लाखांच्या तंबाखू सह माल गाडी जप्त, काणकोण पोलिसांची कारवाई

काणकोण पोलिसांनी पोळे तपासणी नाक्यावर 42 लाख रूपये किंमतीचा तंबाखू जन्य माल गाडीसह जप्त केला
Published on

काणकोण पोलिसांनी पोळे तपासणी नाक्यावर 42 लाख रूपये किंमतीचा तंबाखू जन्य माल गाडीसह जप्त केला. पोळे पोलिसांनी काल ही कारवाई केली. काणकोणचे (Canacona) पोलिस (police) निरीक्षक प्रविण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, नेताजी गावकर यांनी ही कामगिरी केली.

Canacona Police
भाजप खाणी सुरू करणार नाहीच; सुदिन ढवळीकर

33 लाख 90 हजार रूपयांचा विमल पानमसाला व 9 लाख 9526 रुपये किंमतीचा वासाचा चघळण्याचा तंबाखू (tobacco) यांचा समावेश आहे. के.ए.06 ए.ए 7655 ही 11 लाख रूपयांची या मालाची वाहतूक करणारी गाडी जप्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com