Goa: कळंगुटचे अवैध डान्सबार आणि मसाज पार्लर बंद...

तब्बल 15 डान्सबार आणि 28 मसाज पार्लर झाले बंद
Calangute's illegal dance bars, massage parlours shut
Calangute's illegal dance bars, massage parlours shut Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात कोविड-19 च्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कळंगुट पोलिसांनी रविवारी गावातून सुरू असलेले अवैध डान्स बार आणि मसाज पार्लर बंद करून कडक कारवाई करण्यात आली आहे. कळंगुट पोलीस (Goa Police) निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी पंचायत ट्रेड लायसन्सशिवाय सुरू असलेले सर्व 15 डान्सबार आणि 28 मसाज पार्लर बंद केले. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अन्वये ही कारवाई करण्यात आली. (Calangute's illegal dance bars, massage parlours shut)

Calangute's illegal dance bars, massage parlours shut
Goa BJP: स्वतःचे लपवून दुसऱ्याला दोष देण्यात भाजप सर्वात पुढे...

कोविड-19 चा वाढता आलेख

गोव्यात (goa) गेल्या 24 तासांत कोविडमुळे (covid-19) मृत्युमुखी पडलेल्या 7 लोकांपैकी 6 जणांचे लसीकरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती आरोग्य (Health) सेवा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आहे. रेवोडा येथील 82 वर्षीय महिला, फातोर्डा येथील 85 वर्षीय महिला, तिसवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, म्हापसा येथील 67 वर्षीय पुरुष, शिरोडा येथील 70 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला जुन्या गोव्यातील वृद्ध व्यक्ती आणि म्हापसा येथील 71 वर्षीय व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला. 7 मृतांपैकी केवळ म्हापसा येथील 71 वर्षीय पुरुषाला दोन्ही डोसचे लसीकरण करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

damu naik warns babu ajgaonkar
Goa Assembly Election 2027
Curtorim Police Station Assault Case
Abhishek Sharma Delhi High Court Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com