फोंडा येथे कामत बहीणींची निर्घृण हत्या

पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Ponda पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी  दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Ponda पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. Dainik Gomnatak
Published on: 
Updated on: 

पोंडामध्ये (ponda) खळबळजनक घटना घडली असून, दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या (Kiliing) करण्यात आली आहे. ही घटना पोंडा येथे सारस्वत बँके शेजारील घरात घडली. सकाळी उशिरा पर्यंत दार न उघडल्याने त्यांच्या भावाला संशय आला, दरम्यान त्याला दरवाजा तोडल्यानंतर दोघींचे मृतदेह आढळून आले.

Ponda पोंडामध्ये खळबळजनक घटना घडली असून, याठिकाणी  दोघी बहीणींची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे; दसरा उत्सवात 'गजा नृत्याची' परंपरा?

त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि तपास घेण्यास सुरुवात केली. मंगला कामत वय 76 वर्ष आणि अविवाहित जीवन कामत 68 वर्ष अशी त्यांची नावे आहेत. जीवन कामत या GMC मधून परिचारिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मात्र या दोघींच्या हात्येमागचं नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Silent On Mhadei Dispute
Goa High Court Contempt Notice
Goa POCSO Accused Death
South Goa District Hospital Poor Facilities
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com