Ponda Murder Case: मेव्हण्याने दारुच्या नशेत केला दाजीचा खून; कोडार - फोंडा येथील घटनेने खळबळ

Goa Murder Case: घटना घडली त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
Man murdered by brother-in-law under alcohol influence in Goa
Goa crime newsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मेव्हाण्याने दाजीचा खून केल्याची घटना कोडार - निरंकाल फोंडा येथे उघडकीस आली आहे. मेव्हणा दारु नशेत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (०५ मे) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दीपक तिर्की (वय २५ मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, डॅवीड टोपी (वय ३६) याला या प्रकरणी फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. मूळचे झारखंड रहिवासी असलेले दोघेही शेतावर काम करायचे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com