Borim Bridge: अखेर बोरी पुलावरील खड्डे बुजवण्यास सुरवात!

Goa Roads: दै गोमन्तकने वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित खात्याला आली जाग; वाहनचालक व पादचाऱ्यांत समाधान
Goa Roads: दै गोमन्तकने वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित खात्याला आली जाग; वाहनचालक व पादचाऱ्यांत समाधान
Borim Bridge Dainik Gomantak

दै. गोमन्तकमधील वृत्तामुळे जाग येऊन बोरी पुलाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अखेर हाती घेतल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

अवकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी बोरी पुलाच्या रस्‍त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सिमेंट-कॉंक्रिटच्या थराला मोठ्या भेगा पडल्या होत्या. गोमन्तकने या समस्येवर छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित खात्याला जाग आली व गेल्या दोन दिवसापासून चर बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com