Dead Body Found on Majorda Railway Route
Dead Body Found on Majorda Railway RouteDainik Gomantak

Dead Body Found: माजोर्डा रेल्वे रुळाजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; तपास सुरू

तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Published on

माजोर्डा येथील रेल्वे रुळाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांंनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, त्याचे वय 25 वर्षे असल्याची शक्यता आहे. तसेच तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु त्याची ओळख अद्याप पटलेली नाही (Dead Body Found on Majorda Railway Route)

(सदर बातमी अपडेट करत आहोत... )

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com