Goa Crime: थिवी येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; हत्या असल्याचा पोलिसांचा संशय

थिवी परिसरात एकच खळबळ
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात गोव्यातील तिघांनी आपला जीव गमावला आहे. यात भर म्हणून थिवी येथे एका माहिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

(Body of a 30 year old women has been found with stone tied around her waist inside a well at Thivim)

Goa Crime News
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

मिळालेल्या माहितीनुसार एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. ही घटना थिवी येथे घडली आहे. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलवाळ पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मृत महिला 30 वर्षीय असून प्राथमिक माहितीत ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या महिलेच्या कमरेला दगड बांधलेला असल्याने परीसरात यावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Goa Crime News
Goa News: आमोणे-डिचोलीतही बेधडकपणे रेतीउत्‍खननचे ‘रात्रीस खेळ चाले’

या महिलेचे नाव अथवा अधिकची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र थोड्याच कालावधीत ती उपलब्ध होईल असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Guwahati Crime News
Colvale Central Jail Wine Allegations
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Bhumi Pednekar Goa Connection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com