सध्या निवडणूक वर्ष आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे (Covid 19) नागरिकांवर संक्रात ओढावली होती. अशा वेळी पाच हजार सरकारी नोकऱ्या खुल्या होणार आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणेमुळे नागिकांमध्ये हर्षोउल्हासित होण स्वभाविक आहे. मात्र उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) म्हणतात की, काही मंत्री सरकारी नोकऱ्या विकतायेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.