गोवा ही पर्यटनाची राजधानी आहे. इथे संपूर्ण देशभरातून पर्यटक सुट्टी अनुभवण्यासाठी येत असतात. आपल्या देशात अनेकजण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे शौकीन लोक आहे. तुम्हाला जर गोव्यात येऊन कळंगुटमध्ये 'साऊथ इंडियन'पदार्थ चाखायचे आहेत, तर तुम्ही या रेस्टॉरंट्सना नक्की भेट देऊ शकता आणि साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
नंदिनी (Nandini)
हरिका'ज डोसा एक्सप्रेस (Harika's Dosa Express)
सागर (Sagar)
कॅफे सर्वेश (Cafe Sarvesh)
उडपी आनंद सागर (Udupi Anand Sagar)
उडपी श्री कृष्णा (Udupi Shree Krishna)
श्री सागर (Shree Sagar)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.