Ban On FC Churchil Brothers:
Ban On FC Churchil Brothers:Dainik Gomantak

Ban On FC Churchil Brothers: खेळाडुंना पगार न दिल्याने चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबवर बंदी; आलेमाव म्हणतात, पैसे नाहीत!

आलेक्स रेजिनाल्ड यांना आमदार करून चुकलो
Published on

Ban On FC Churchil Brothers: गोव्यातील सुप्रसिद्ध चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबवर फिफा ने बंदी घातली आहे. क्लबकडून खेळणाऱ्या खेळाडूंना पगार न दिल्याने फिफा ने ही कारवाई केल्याचे समजते. त्यामुळे संघाला नोंदणी करण्यास फिफाने आता मज्जाव केला आहे.

Ban On FC Churchil Brothers:
Goa Assembly Monsoon Session 2023 Day 15: GST, VAT, सोसायटी नोंदणी दुरूस्ती विधेयक आणि वीज खात्याच्या मागण्या व कपात सूचना - आजचा रिपोर्ट

दरम्यान, याबाबत माजी मुख्यमंत्री आणि क्लबचे चर्चिल आलेमाव यांना विचारणा केली असता, त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितलेच चर्चिल आलेमाव म्हणाले की, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तरीपण क्लबच्या पैशांची अडचण नक्की सोडवू.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आयुष्यात कधी फुटबॉलला स्पर्श केला नाही. त्यांना आमदार करून आमची चूक झाली, अशी टीकाही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com